**दिपक कलेक्शन बद्दल**


गेल्या ३४ वर्षांपासून आम्ही छत्रपती संभाजीनगर मधील बंधू आणि बहिणींचा  विश्वास जिंकला आहे.

*होलसेल व रिटेल *

आमच्याकडे मिळेल:

• लग्नासाठी खास साड्या आणि ड्रेस मटेरिअल्स 

• पार्टी वेअर कलेक्शन  

• रोजच्या वापरासाठी कॉटन आणि सिल्क साड्या

• ब्लाऊज पीस आणि मॅचिंग एक्सेसरीज

•raymond siyaram सारख्या ब्रँडेड नामांकित  कंपण्यांचे शुटिंग शर्टींग 

अजून बरच काही.

आमचे ब्रीद: "गुणवत्ता आणि विश्वास " ते ही योग्य दरात उपलब्ध 

आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक हा कुटुंबाचा सदस्य आहे.